लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रक्तपेढी

रक्तपेढी

Blood bank, Latest Marathi News

रक्तटंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी बहीण-भाऊ निघाले दौऱ्यावर! - Marathi News | Sister and brother on tour to overcome blood shortage problem! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रक्तटंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी बहीण-भाऊ निघाले दौऱ्यावर!

रक्तदानामध्ये नागरिकांचा सहभाग वाढला पाहिजे. या उदात्त हेतूने पुण्यातील बहीण-भाऊ राज्याच्या दौºयावर निघाले आणि प्रत्येक जिल्ह्यात रक्तमित्र, रक्तपेढ्यांच्या मदतीने त्यांनी जनजागृती मेळावे घेतले. ...

रेडक्रॉसमुळे दोन हजार व्यक्तींना जीवनदान - Marathi News | Red Cross gives life to two thousand people | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रेडक्रॉसमुळे दोन हजार व्यक्तींना जीवनदान

रत्नागिरी इंडियन रेडक्रॉस सोसायटीने जनसेवेप्रति बांधिलकी जपत स्थापनेपासून आतापर्यंत खेड ते सावंतवाडीपर्यंतच्या हजारो रूग्णांना रक्तपुरवठा करून जीवनदान दिले आहे. रक्तदात्यांच्या सहकार्यामुळेच गेल्या वर्षभरात दोन हजारपेक्षा अधिक रूग्णांना नवजीवन मिळाले ...

रक्तदान चळवळीकरिता सर्वस्तरावरून उत्स्फूर्त सहभाग - Marathi News | Spontaneous participation from the all-party for blood donation movement | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :रक्तदान चळवळीकरिता सर्वस्तरावरून उत्स्फूर्त सहभाग

सार्वजनिक उपक्रमातील सार्वजनिक हे शब्द फक्त नावापुरते आढळते. मनोरंजनाचे उपक्रम सोडल्यास इतर सार्वजनिक उपक्रमात आयोजक व्यतिरिक्त लोकसहभाग नगण्य दिसते. यामुळे समजोपयोगी कार्यक्रमांना खीळ बसली आहे. ...

कांदिवलीतील रक्तपेढीत वर्षभरात दोन हजार युनिटपेक्षा कमी रक्तसाठा - Marathi News | Less than 2 thousand units of blood in Kandivli blood pool | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कांदिवलीतील रक्तपेढीत वर्षभरात दोन हजार युनिटपेक्षा कमी रक्तसाठा

माहिती अधिकारातून उघड, ४३४ युनिट साठा मुदत संपल्यामुळे वाया ...

४७ अंश सेल्सिअस तापमानात श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांचे रक्तदान - Marathi News | Blood donation of Shriram Sena workers in 47 degree Celsius | Latest akola News at Lokmat.com

अकोला :४७ अंश सेल्सिअस तापमानात श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांचे रक्तदान

अकोला : शहराचे तापमान ४७ अंश सेल्सिअसवर पोहोचले असताना श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी रविवारी रक्तदान करून वेगळा आदर्श निर्माण केला आहे. ...

देसाईगंज येथील शिबिरात ३१० रक्तदात्यांनी केले रक्तदान - Marathi News | Blood donation done by 310 donors in Desaiganj camp | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :देसाईगंज येथील शिबिरात ३१० रक्तदात्यांनी केले रक्तदान

संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन देसाईगंजच्या वतीने २६ एप्रिल रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ३१० जणांनी रक्तदान केले. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवून उपक्रमाची प्रशंसा केली. ...

CRPF च्या जवानामुळे वाचले आई आणि मुलाचे प्राण, सोशल मिडीयात होतंय रिअल हिरोचं कौतुक  - Marathi News | CRPF jawan donates blood to save kashmiri pregnant woman | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CRPF च्या जवानामुळे वाचले आई आणि मुलाचे प्राण, सोशल मिडीयात होतंय रिअल हिरोचं कौतुक 

जम्मू काश्मीरमध्ये तैनात असलेल्या सीआरपीएफच्या जवानाचं सध्या सोशल मिडीयावर भरभरून कौतुक होताना पाहायला मिळत आहे. ...

‘रिप्लेसमेंट’च्या नावाखाली रक्तासाठी रुग्णांची अडवणूक - Marathi News | Patients' loot for blood in the name of 'replacement' | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘रिप्लेसमेंट’च्या नावाखाली रक्तासाठी रुग्णांची अडवणूक

अकोला: उन्हाळा म्हटला की रक्त संकलनाचा तुटवडा जाणवतो. रक्ताची चणचण जाणवत असल्याने रक्तपेढ्यांची पंचाईत होते; परंतु हेच कारण समोर करीत काही रक्तपेढ्या ‘रिप्लेसमेंट’च्या नावाखाली रक्त देण्यासाठी रुग्णांची अडवणूक करीत असल्याचा प्रकार समोर आला आहे. ...